Top News

रयत शिक्षण संस्थेत 1280 रिक्त पदासाठी भरती. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे पर्यंत.

 

रयत शिक्षण संस्था भरती 2025
>
A new recruitment advertisement has become famous to fill various vacant posts in Rajasthan Educational Institutions.  A total of 1280 posts will be filled.  The last date to apply for the post of Sadar is 30 May 2025.  Eligible candidates should submit their applications through online mode.

रयत शिक्षण संस्थेतमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 1280 पदे भरण्यात येणार आहेत. सदर पदासाठी  अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

हेही वाचा 👇


पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक

एकूण पदसंख्या : 1,280 जागा

शैक्षणिक पात्रता : 

  • सहाय्यक प्राध्यापक :पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D पास व अनुभव असणे आवश्यक
  • ग्रंथपाल : शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी यांच्या नियमांनुसार आहे.
  • शारीरिक शिक्षण संचालक : शिक्षण हे यूजीसी, मशारीरिक शिक्षण संचालकहाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार आहे.

वयोमर्यादा : PDF जाहिरात वाचा

अर्ज शुल्क : 200 रु 

पगार : PDF जाहिरात वाचा

नोकरी ठिकाण : रयत शिक्षण संस्थेत नोकरी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2025


ऑनलाईन अर्ज येथे करा : क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा 

PDF जाहिरात बघा:क्लिक करा 


Post a Comment

Previous Post Next Post