Applications are invited from the eligible candidates as per the post to fill a total of 05 vacancies for the posts of “Group A, Group B, Programmer” under the Department of School Education, Ministry of Education, Mumbai. Application can be made through offline/online (e-mail) mode. Last date for application is 8 days (22 March 2025).
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत “गट अ, गट ब, प्रोग्रामर” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 दिवस (22 मार्च 2025) आहे.
पदाचे नाव – गट अ, गट ब, प्रोग्रामर
पदसंख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – educommoffice@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, डी. अॅनी बेझंट मार्ग, महाराष्ट्र राज्य. पुणे ४११००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 दिवस (22 मार्च 2025)
अधिकृत वेबसाईट – https://education.maharashtra.gov.in/
जाहिरात पहा : क्लिक करा
Post a Comment