Indian Overseas Bank Bharti 2025 : Indian Overseas Bank has announced recruitment to fill various vacant posts. There will be recruitment for "Apprentice" posts and applications are being invited through online application. The last date for submitting applications is 09 March 2025.
इंडियन ओव्हरसीज बँक विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. सदर भरती ही "अॅप्रेंटिस" पदांसाठी होणार असून ऑनलाइन अर्ज पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०९ मार्च २०२५ आहे.
पदाचे नाव – अप्रेंटिस
पदसंख्या – 750 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 20 – 28 वर्षे
अर्ज शुल्क –
General, OBC, EWS Candidates: Rs. 800/-
Female/ SC/ ST Candidates: Rs. 600/-
PWBD Candidates: Rs. 400/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट – https://www.iob.in/
ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा
Post a Comment