बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध, येथे करा अर्ज.

 


According to the advertisement published by Bank of India, applications are invited for 400 vacancies for the post of “Apprentice”.  Interested and eligible candidates should send their application forms on or before 15 March 2025.  Also for more information open the given link.

बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “अप्रेंटिस” पदांच्या 400 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 मार्च 2025 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. 

रिक्त पदांची संख्या: ४०० रिक्त पदे

पदाचे नाव: अप्रेंटिस

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात

वेतन: प्रशिक्षकांना रु.१२०००/- * (बारा हजार रुपये फक्त) स्टायपेंड मिळण्यास पात्र आहेत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज फॉर्म

वयाचे निकष: २०-२८ वर्षे

अधिकृत वेबसाईट : https://bankofindia.co.in/

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post