News Jobs

१०वी, ITI उमBSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त जगांकरिता मोठी भरती; | BSF Bharti 2025


Applications are invited from eligible candidates to fill 1211 vacant posts of “Head Constable” under the Border Security Force. Applications are to be made online. The last date for application is 23 September 2025.

सीमा सुरक्षा दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल” पदांची 1211रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२५ आहे.

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल

पदसंख्या – 1211 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 – 25 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/

Online Application: Click Here 


Post a Comment

Previous Post Next Post