.jpeg)
Applications are invited from eligible candidates for filling up 500 vacancies of “Generalist Officer” posts under Bank of Maharashtra. Applications are to be made online. The last date for application is 30th August 2025.
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “जनरलिस्ट अधिकारी” पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे.
पदाचे नाव – जनरलिस्ट अधिकारी
पदसंख्या –500 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
पे स्केल – Rs. 64820 – 2340/1 – 67160 – 2680/10 – 93960
वयोमर्यादा – 22 – 35 वर्षे
अर्ज शुल्क-
UR / EWS / OBC – 1180/-
SC / ST /PwBD- 118/-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/
ऑनलाईन अर्ज करा -https://ibpsonline.ibps.in/bomjul25/
Post a Comment