Applications are invited from eligible candidates for filling up a total of 2418 vacancies of "Apprentice" posts under Mumbai Central Railway. Applications are to be made online. The last date for application is 11th September 2025.
मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस“ पदांच्या एकूण 2418रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५आहे.
पदाचे नाव –अप्रेंटिस
पदसंख्या – 2418 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क – १००/-
वयोमर्यादा – 15 – 24 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/
Online Application: Click Here
Post a Comment