मुबंई पोलीस भरती लेखी परिक्षेची कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर | Police Shipai Chalak Bharti Result 2024

मुंबई पोलीस भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक जानेवारी २०२५ मध्ये २ मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही यादी संदर्भक्र.२ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे किंवा खालील लिंक वरून बघू शकता.

पोलीस भरती 2024-2025


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post