पीएमश्री केंद्रीय विद्यालय, एएफएस, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अन्य.” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 मार्च 2025 या तारखेला थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
भरतीचे नाव: पीएम श्री केंद्रीय विद्यालय एएफएस पुणे रिक्त पदांची संख्या: जाहिरात पहा
पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, विविध - डॉक्टर, नर्स, विशेष शिक्षक, समुपदेशक नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र वेतनश्रेणी: केव्हीएस नियमांनुसार अर्ज करण्याची पद्धत: मुलाखतीत जाण्यासाठी वयाचे निकष: केव्हीएस नियमांनुसार
केंद्रीय विद्यालय एएफएस पुणे भरती २०२५- पात्रता निकष
पदव्युत्तर शिक्षकासाठी - मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड. किंवा समकक्ष पदवी.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षकासाठी - किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी
प्राथमिक शिक्षकासाठी - किमान ५०% गुणांसह वरिष्ठ माध्यमिक (किंवा त्याच्या समकक्ष)
डॉक्टरसाठी - किमान एमबीबीएस किंवा समकक्ष आणि एमसीआयमध्ये नोंदणीकृत.
नर्ससाठी - डिप्लोमा धारक, बी.एससी नर्सिंग किंवा समकक्ष
डॉक्टरसाठी - किमान एमबीबीएस किंवा समकक्ष आणि एमसीआयकडे नोंदणीकृत.
नर्ससाठी - डिप्लोमा धारक, बी.एससी नर्सिंग किंवा समकक्ष
समुपदेशकासाठी - मान्यताप्राप्त विद्यापीठातून समुपदेशनात पदव्युत्तर डिप्लोमा असलेले बी.ए. (मानसशास्त्र)
विशेष शिक्षण शिक्षकासाठी - आरसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून डी.एड. (विशेष शिक्षण) किंवा त्याच्या समकक्ष.
वेबसाईट : क्लिक करा
अर्ज करा : क्लिक करा
Post a Comment