News Jobs

MPSC 2022 सुधारित वेळापत्रक जाहीर!

MPSC UPDATE 2022

MPSC 2022 Update
: The Maharashtra Public Service Commission (MPSC) had changed the examination schedule to provide opportunity to the candidates who have crossed the age limit due to the Corona epidemic. In it, the commission had postponed the pre-service examination scheduled for January 2, 2022. Students above the age limit were then given the opportunity to apply. Now the Commission has once again announced a revised schedule of examinations. The revised schedule is as follows -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना महामारीमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परिक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. त्यामध्ये आयोगाने 2 जानेवारी 2022 ला होणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली होती. त्यानंतर वयोमर्यादा उलटून गेलले विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. आता नव्याने आयोगाने पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

MPSC 2022 सुधारित वेळापत्रक ( MPSC 2022 Revised Schedule ) 

राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 1 जानेवारी 2022

सुधारित तारीख -23 जानेवारी 2022


महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा , संयुक्त पेपर क्र 1

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 22 जानेवारी 2022 ,

सुधारित तारीख – 29 जानेवारी 2022 .


महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020, पेपर क्र -2 पोलिस उपनिरीक्षक

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 29 जानेवारी 2022

सुधारित तारीख – 30 जानेवारी 2022

डाउनलोड सुधारित वेळापत्रक : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post