Forest Department Recruitment 2022 : The Forest Department of the Government of Maharashtra will soon be recruiting 1500+ posts and 216 new posts have been created in the Forest Department diagram. As a total of 1531 posts of forest rangers will become vacant, the possibility of adverse effect on field work cannot be ruled out. Request has been made as per the reference letter of the office dated 26/03/2021.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागा मार्फत लवकरच १५००+ पदांची भरती होणार असून वन विभाग आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली आहेत. असून असे एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार असल्यामुळे, वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.
Post a Comment