MPSC Recruitment 2022 : Maharashtra Public Service Commission has published recruitment advertisement for 370 posts. Eligible candidates are required to submit online application from the official website https://mpsc.gov.in/. For more information, please read the full recruitment advertisement and apply.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 370 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावयाचे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत 21 जानेवारी 2022 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. (MPSC Recruitment 2022)
पदाचे नाव आणि जागा ( Name and place of the post )
- जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग – 172
- जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग – 42
- शरीर विकृती शास्त्रज्ञ – 12
- मनोविकृती चिकित्सक – 20
- नेत्र शल्कचिकित्सक – 17
- बधिरीकरण तज्ज्ञ – 15
- क्ष-किरण शास्त्रज्ञ – 21
- अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ – 05
- विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ) – 28
- वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) – 09
- वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा) – 15
- वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) – 14
शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts): MBBS/MD/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, अनुभव
- अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
- जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
Post a Comment