Navi Mumbai Police bharti 20219 : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील सन २०१ ९ मध्ये रिक्त असलेल्या ६१ पोलीस शिपाई पदांकरिता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील लेखी व मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार तात्पुरती निवड व प्रतिक्षायादी दि . २०.१०.२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती . त्याप्रमाणे विहित शासन निर्णय , परिपत्रके व पोलीस शिपाई भरती २०१ ९ कार्यपध्दती मधील निर्देशानुसार दि . २५.१०.२०२१ रोजी तात्पुरत्या निवड व प्रतिक्षासुचीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची फेरपडताळणी करण्यात आली . नवी मुंबई पोलीस शिपाई भरती निवड समितीच्या मान्यतेने प्रवर्गनिहाय अंतिम ( Final ) निवडसुची व प्रतिक्षासुची खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे .
डाउनलोड करा 👉 : येथे क्लिक करा
हेही वाचा : राज्यात लवकरच पोलीस दलात ५० हजार पदांची भरती! |
हेही वाचा : राज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्र. ०१ भरती २०२२ जाहीर. |
हेही वाचा : राज्य राखीव पोलीस बल दौंड गट क्र. ७ भरती २०२२ जाहीर.
हेही वाचा : राज्य राखीव पोलीस बल कोल्हापूर गट क्र. १६ भरती २०२२ जाहीर.
हेही वाचा : राज्य राखीव पोलीस बल औरंगाबाद गट क्र. १४ भरती जाहीर!
हेही वाचा : राज्य राखीव पोलीस बल सोलापूर गट क्र. १० रिक्त पद भरती २०२२ जाहीर! |
नोकरी अपडेट्ससाठी व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. खालील लिंकवर क्लिक करा👇
=====================================
Post a Comment