कृषी विभाग भरती 2021: संसाधन व्यक्ती ( Resource Person ) यांचे सेवा विविक्षित कामांसाठी घेणेबाबत जाहिरात पदनाम संसाधन व्यक्ती ( Resource Person ) Aa आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ( PMFME ) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा / हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासूची ( Panel of Resource Person ) तयार करावयाची आहे . त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहे. टीप ' - सदर पदासाठी संस्था पात्र असणार नाही .
पदाचे नाव : संसाधन व्यक्ती ( Resource Person )
पद संख्या : N/A
शैक्षणिक अर्हता व अनुभव :
१ ) अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबंधी पदवी / पदविधारक व अनुभव असलेल्या DRPs ना प्रथम प्राधान्य .
२ ) अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबंधी पदवी / पदविधारक व अनुभव नसलेल्या DRPs ना द्वितीय प्राधान्य .
३ ) कृषी शास्त्रातील पदवी असलेले व डीपीआर बनविण्यासंदर्भात अनुभव असलेल्या DRPs ना तृतीय प्राधान्य .
अधिकृत वेबसाईट : www.krishi.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , दुसरा मजला , जिल्हाधिकारी कार्यालय आवार , सोलापूर . पिन नं . ४१३००३
ई - मेल : dsaosolapur@gmail.com
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : २५/११/२०२१ राहील .
महत्वाचे :
योजनेच्या मार्गदर्शक सूचना , अर्जाचा नमुना , सविस्तर पात्रता परिश्रमिक ( मानधन ) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , सोलापूर यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत . तसेच कृषी विभाग , महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेत स्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर सुद्धा उपलब्ध आहेत .
Post a Comment