News Jobs

अकोला महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती जाहीर!

Akola Mahanagarpalika Bharti 2021

Akola Mahanagarpalika Bharti 2021
: अकोला महानगरपालिके अंतर्गत रिक्त जागा भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात अळी आहे.  यानुसार अभियंता, कार्यकारी अभियंता, उप.  अभियंता, पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, लेखाधिकारी, उप_मुख्य लेखाधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उप_आयुक्त,_ सहायक उप_आयुक्त पदे या विविध पदासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र अर्जदारांना देय तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.  अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी. 

अकोला महानगरपालिका भारती 2021 बद्दल अधिक तपशील 

रिक्त पदे : 13 पदे

पदाचे नाव : शहर अभियंता , कार्यकारी अभियंत उपअभियंता , पर्यावरण संवर्धन अधिकारी , मुख लेखाधिकारी , लेखाधिकारी , उपमुख लेखाधिकारी , मुख्य अग्निशमन अधिकारी उपायुक्त , सहायक उपायुक्त.

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

नोकरी ठिकाण : अकोला

शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट : www.amcakola.in

पत्ता : मुख्य आवक जावक कक्ष अकोल महानगरपालिका , अकोला

अधिकृत वेबसाईट : www.amcakola.in


Post a Comment

Previous Post Next Post