संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ :Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Joint Pre-Examination 2021 Deadline for Submission of Application Extension Date 17th November, 2021 Advertisement No. 249/2021. As per the advertisement of Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Joint Pre-Examination 2021 published on 28th October, 2021, the date for submission of online application is being extended as under.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ दिनांक १७ नोव्हेंबर , २०२१ जाहिरात क्रमांक २४ ९ / २०२१ . दिनांक २८ ऑक्टोबर , २०२१ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ च्या जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
- हेही वाचा : टीईटी व नेट परीक्षा एकाच दिवशी! परीक्षार्थीमध्ये संभ्रवस्था. एसटी संपामुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी. |
- हेही वाचा : Central Bank Of India bharti 2021: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर!
विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही , तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक ३० नोव्हेंबर , २०२१ रोजी २३ : ५ ९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे .
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक ०१ डिसेंबर , २०२१ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे . विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही , तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही . २. दिनांक ऑक्टोबर , २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
Post a Comment