Bank of Baroda Recruitment 2021 : Bank of Baroda has published advertisements for various posts. Under this, online applications are invited for the posts of E-Wealth Relationship Manager, Senior Relationship Manager. There are 376 vacancies available for these posts and eligible applicants have to apply through the given link. The last date for submission of applications is December 9, 2021.Visit the official website for more information.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत E-Wealth Relationship Manager, Senior Relationship Manager या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सदर पदांसाठी ३७६ रिक्त जागा उपलब्ध असून पात्र अर्जदारांनी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०२१ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
बँक ऑफ बडोदा भरती 2021
पदाचे नाव : E-Wealth Relationship Manager, Senior Relationship Manager.
पदसंख्या: ३७६ जागा
बँक ऑफ बडोदा रिक्त पदांचा तपशील
1 ) ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर - 50 जागा
2 ) वरिष्ठ संबंध व्यवस्थापक - 326 जागा
अधिकृत वेबसाईट: www.bankofbaroda.in
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अंतिम तारीख: ०९ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
जाहिरात पहा : येथे क्लिक करा.
Post a Comment