महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती 2021 :The Post Department of India has officially announced recruitment for 257 posts under the Sports Quota for the posts of Postal Assistant / Sorting Assistant, Postman / Mail Guard, Multi Tasking Staff (MTS). .
भारताच्या पोस्ट विभागाने अधिकृतपणे पोस्टल असिस्टंट/ सॉर्टींग असिस्टंट, पोस्टमन/मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी स्पोर्ट्स कोटा अंतर्गत अधिसूचना जारी करीत २५७ जगासाठी भरती जाहिर केली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf वाचावी.
पोस्ट तपशील ( Posts Details )
- पद संख्या - 257 जागा
- पदाचे नाव - पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट , पोस्टमन / मेल गार्ड , मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS )
- पोस्टल असिस्टंट : 102 Posts
- सॉर्टिंग असिस्टंट पोस्टमन :113 Posts
- मेल गार्ड मल्टी टास्किंग स्टाफ : 42 Posts
- अर्ज पद्धती - ऑनलाईन
- अर्ज शुल्क : रु २०० /
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2021 -
- अधिकृत वेबसाईट : - www.indiapost.gov.in
शैक्षणिक पात्रता ( Job Qualification )
- पोस्टल असिस्टंट : ( MTS ) पोस्टल आणि सॉर्टिंग असिस्टंट - उमेदवार 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा
- सॉर्टिंग असिस्टंट पोस्टमन : उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी .
- मेल गार्ड मल्टी टास्किंग स्टाफ : उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.
जाहिरात नोटिफिकेशन / नोंदणी / अर्ज / वेबसाईट
- जाहिरात : येथे क्लिक करा.
- नाव नोंदणी : येथे क्लिक करा.
- ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
Post a Comment