सोलापूर ग्रामीण पोलीस भरती २०१ ९ चे लेखी परीक्षा संदर्भात सुचना सोलापुर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थपनेवरील रिक्त असलेल्या ४१ चालक पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरीता सन २०१ ९ मध्ये जाहीरात देण्यात आली होती . सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दि .०१ / १० / २०२१ रोजी सकाळी १०.०० वा घेण्यात येणार आहे .
लेखी परिक्षेकरीता दि . ०१/१०/२०२१ रोजी सकाळी ०८.00 वा हजर रहावे , ० ९ .३० वा चे नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही .
- हेही वाचा : HDFC Bank Bharti - HDFC बँकेत तब्बल 2 हजार 500 पदांसाठी भरती होणार.
- हेही वाचा : कर्मचारी निवड आयोगामध्ये विविध पदासाठी भरती !असा करा ऑनलाईन अर्ज करा.
सदर परीक्षेकरीता उमेद्वारांना त्यांचे प्रवेशपत्र ( HALL TICKET ) आज दि . २७ / ० ९ / २०२१ रोजी पासुन http://mahapolicerc.mahaitexam.in/phaseone या लिंक वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
पोलीस भरती लेखी परीक्षेकरीता येताना सोबत काय आणावे .
१. प्रवेशपत्र ( HALL TICKET ) पुर्ण ४ पानासहीत
२. काळा / निळा बॉलपेन
३. अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
४.वैध ओळखपत्र- ( आधारकार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हींग लायसन्स / पासपोर्ट )
काय सोबत आणु नये
१. मोबाईल फोन २.स्मार्ट वॉच / घडयाळ
३.इलेक्ट्रीक उपकरणे
४. कॅल्क्युलेटर
५.ब्लुटुथ टिप : -
वरीलपैकी साहीत्य सोबत आणल्यास ते जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment