News Jobs

Bank Bharti 2021 : विद्या सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती! पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी, असा करा ऑनलाईन अर्ज.

Vamnicom Pune Bharti 2021

Vamnicom Pune Bharti 2021
- बँकिंग इच्छुकांसाठी नोकरीची चांगली संधी!  विद्या सहकारी बँक लि.  (VAMNICOM) वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जातात.  विद्या सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत लिपिकासाठी रिक्त जागा आहे.  28 सप्टेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे आणि 07 ऑक्टोबर 2021 ची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेसाठी, किमान पदवीधर अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा .

जाहिरात तपशील 

पदाचे नाव - लिपीक 

पद संख्या -25 जागा 

शैक्षणिक पात्रता- Minimum Graduate in any field 

अर्ज शुल्क - 1000 रुपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

नोकरीची ठिकाण- पुणे 

अर्ज सुरु होण्याची तारीख -28 सप्टेंबर 2021 

अर्ज करण्याची शेवटची तारीख -07 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट -www.vamnicom.gov.in

Post a Comment

Previous Post Next Post