MahaTransco Recruitment 2021 :महापारेषण , अति उच्च दाब सं.व सु.विभाग -१ , पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १ ९ ६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन २०२१-२०२२ करीता वीजतंत्री ( Electrician ) या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , अउदा सं.व सु.विभाग -१ , पुणे खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे .
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १६.० ९ .२०२१ पर्यंत राहील .
- त्यानंतर झालेल्या ऑनलाईन अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी .
- वीजतंत्री ( Electrician ) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा शासनाच्या नियमानुसार १ वर्षाचा राहील .
- ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक ती माहिती खालीलप्रमाणे आहे .
MahaTransco Bharti 2021 Electricity -
- अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2021
- एकूण पदे : 28 पदे
- नोकरी ठिकाण : पुणे . अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in . .
- पदाचे नाव : अपरेंटिस ( इलेक्ट्रीशियन )
- अहर्ता : 10 वी.with ITI
Department ( विभागाचे नाव ) Maharashtra State Transmission Co. Ltd. A Recruitment Name Maha Transco Recruitment 2021
Application Mode ( अर्ज कसा कराल ) Online Application Forms ® official Website ( अधिकृत वेबसाईट ) www.apprenticeshipindia.org
वयोमर्यादा व इतर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा
Post a Comment