TCS bharti 2015 : महाराष्ट्रात TCS मध्ये सरळ वॉक-इन ड्राईव्ह द्वारे भरती त्वरित करा अर्ज!

 

TCS

TCS (Tata Consultancy Services) मध्ये फ्रेशर्ससाठी वॉक-इन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी TCS NextStep पोर्टलवर (BPS श्रेणीत) नोंदणी करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी केवळ पदवीधर उमेदवार पात्र असतील, पदव्युत्तर विद्यार्थी किंवा मागील ९० दिवसांत परीक्षा दिलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार नाही.

कामाचे ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांसाठी कामाचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असेल.

शैक्षणिक पात्रता : ही संधी B.Com, BAF, BBI, BBA, BCA, BBM, BMS, BA आणि B.Sc (कृषी आणि बागायतीशास्त्र वगळता) या शाखांमधून २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेमध्ये अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

आवश्यक कागदपत्रे : उमेदवारांनी रेझ्युमे, आधारकार्डसह ओळखपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रे (मूळ व स्कॅन प्रतीसह) बरोबर आणणे आवश्यक आहे. अर्ज करताना TCS अर्ज फॉर्ममधील नाव, DOB आणि पत्ता आधारकार्डप्रमाणेच असावा.

मुलाखत दिनांक : १५ मार्च २०२५ (शनिवार) रोजी 

वेळ : सकाळी ८:३० ते ११:०० पर्यंत असणार आहे. 

स्थळ : हा ड्राईव्ह लातूर येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (COCSIT) येथे होणार आहे. 


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post