IDBI Bank has announced recruitment notification for vacant posts. Online applications are invited for the post of “Assistant Administrator (JAM)”. A total of 650 posts are available to be filled and interested and eligible candidates are required to apply through the online link mentioned before the last date. The last date for online application is 12 March 2025.
आयडीबीआय बँकेकडून रिक्त पदाच्या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. “सहाय्यक व्यवस्थापक (जेएएम)” पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ६५० पदे भरण्यासाठी उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करायचे आहेत . ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ आहे.
हेही वाचा :
- युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२५ मध्ये २५९१ पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध .
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (JAM)
पदसंख्या – 650 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 20 – 25 वर्षे
अर्ज शुल्क –
इतर सर्व उमेदवार – रु. 1050/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – १ मार्च २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२५
अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
Post a Comment