केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती | Central Industrial Security Dalat Recruitment .

 

https://cisfrectt.cisf.gov.in/

CISF Constable Tradesman Bharti 2025. Under the Ministry of Home Affairs, Central Industrial Security Force (CISF) has published a recruitment advertisement for 1161 Constable/Tradesman posts (CISF Constable Tradesman Bharti 2025). Eligible and interested candidates have to submit their applications online through the given website.

CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भारती २०२५. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत  (CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भारती २०२५) ११६१ कॉन्स्टेबल/ट्रेडसमॅन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईट मार्फत सादर करायचे आहे. 


  • पदाचे नाव/ट्रेड पद संख्या
  • 1 कॉन्स्टेबल /कुक 493
  • 2 कॉन्स्टेबल / कॉबलर 09
  • 3 कॉन्स्टेबल / टेलर 23
  • 4 कॉन्स्टेबल / बार्बर 199
  • 5 कॉन्स्टेबल / वॉशरमन 262
  • 6 कॉन्स्टेबल / स्वीपर 152
  • 7 कॉन्स्टेबल / पेंटर 02
  • 8 कॉन्स्टेबल / कारपेंटर 09
  • 9 कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन 04
  • 10 कॉन्स्टेबल / माळी 04
  • 11 कॉन्स्टेबल / वेल्डर 01
  • 12 कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक 01
  • 13 कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट 02

शैक्षणिक पात्रता :- 

  • कॉन्स्टेबल/स्वीपर :- 10वी उत्तीर्ण
  • उर्वरित पदे :- 10वी उत्तीर्ण & ITI

हेही वाचा : 

वयाची अट :- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2025

वेबसाईट :https://www.cisf.gov.in/

जाहिरात पहा : क्लिक करा 

Apply Link :- क्लिक करा 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post