The 300 Padanchi advertisement is famous in the Indian Coast Guard. Interested and eligible candidates have respectfully submitted their applications through online mode and the last date for application is 25 February 2025. Original advertisement detailed agreement for more information.
भारतीय तटरक्षक दलमध्ये 300 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर कारवायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात सविस्तर वाचा.
पदाचे नाव व पदसंख्या
- नाविक (GD) - 260
- नाविक (DB) - 40
शैक्षणिक पात्रता
- नाविक (GD) - उमेदवार 12वी पास (Maths&Physics) आवश्यक
- नाविक (DB) - उमेदवार 10वी पास असणे आवश्यक.
वयोमर्यादा
_उमेदवाराचा जन्म हा 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक._
अर्ज शुल्क - PDF वाचा.
अर्ज प्रक्रिया
_उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे._
अर्जची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा
https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/
अधिकृत संकेतस्थळ
https://indiancoastguard.gov.in/
Post a Comment