News Jobs

ESIC Requirment 2022 : ESIC कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र विभागासाठी विविध रिक्त 594 पदासाठी तात्काळ भरती.


ESIC Corporation has announced immediate recruitment for various posts for Maharashtra Division.  Apply online for the posts of Upper Division Clerk (UDC), Stenographer (Steno.) And Multi-Tasking Staff (MTS) through the website www.esic.nic.in.  The application deadline is February 15, 2022.  See the ad PDF below for more information.

ESIC कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र विभागासाठी विविध पदासाठी तात्काळ भरती जाहीर केली आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज  www.esic.nic.in या वेबसाइटद्वारे करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.

पदाचे नाव : अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS).

पदसंख्या तपशील : 594 जागा 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

अर्ज शुल्क

1] उमेदवार श्रेणी SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक -  रु.  250/-

2] इतर खुला वर्ग - रु. 500/-

अर्ज शेवट तारीख : 15 फेब्रुवारी 2022

शैक्षणिक पात्रता

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.

जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post