News Jobs

MPSC Requirment 2022 : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची ' गट अ ' अंतर्गत ५४७ पदासाठी नवीन भरती जाहीर.

MPSC Requirment 2022

MPSC Requirment 2022
: Recruitment 2022 advertisement has been published through Maharashtra Public Service Commission.  The recruitment will be for Assistant Government Prosecutor Group A on the establishment of Home Department of Government of Maharashtra.  As per the advertisement, recruitment will be done for 547 posts and eligible candidates have to apply online from the official website.  See the ad PDF below for more information.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत भरती 2022 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता गट अ करीता होणार आहे. जाहिराती नुसार ५४७ पदासाठी भरती होणार असून, पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज कारवायाचे आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी. 

पदाचे नाव : सरकारी अभियोक्ता

पदसंख्या -  ५४७ जागा

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु दिनांक : ७ जानेवारी २०२१

अर्ज शेवट दिनांक : २७ जानेवारी २०२२

अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा. 

जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post