Central Railway Pune Bharti 2022: Central Railway Pune (Central Railway Pune Division) has announced new recruitment for the posts of CMP GDMO, CMP / Pediatrician. Eligible candidates are required to submit their applications offline through the website www.cr.indianrailways.gov.in. The last date for submission of applications is March 20, 2022. See the ad pdf for more information. (Given below)
सेंट्रल रेल्वे पुणे (मध्य रेल्वे पुणे विभाग) अंतर्गत CMP GDMO, CMP/बालरोगतज्ञ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.cr.indianrailways.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२२ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पाहावी. ( खाली दिली आहे )
पदाचे नाव: CMP जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर, CMP/बालरोगतज्ञ.
रिक्त पदे: 06 पदे.
नोकरी ठिकाण: पुणे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल).
अंतिम तिथि: 20 मार्च 2022.
ई-मेल पत्ता : admnpersonnelpa@gmail.com
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
Degree in medicine i.e. MBBS
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.
Post a Comment