भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत Artisan (Grade-IV) – Fitter, Welder, Turner, Electrician इ. पदासाठी भारती जाहीर केली आहे . पात्र उमेदवारानी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सदार करायचे आहेत. अर्ज सुरु तारीख 16 जुलै 2025 असून अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे .
संस्था: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)
पदं: Artisan (Grade-IV) – Fitter, Welder, Turner, Electrician इ.
अर्हता: ITI + NAC (संबंधित ट्रेड), 10वी पास
एकूण जागा: 515
वयोमर्यादा:
General – 27, OBC – 30, SC/ST – 32 वर्षांपर्यंत
पगार: ₹29,500 – ₹65,000 + भत्ते
अर्ज सुरु: 16 जुलै 2025
अंतिम तारीख: 12 ऑगस्ट 2025
निवड: CBT + स्किल टेस्ट
अर्ज वेबसाइट: www.careers.bhel.in
Post a Comment