News Jobs

PCMC Arogy Vibhag bharti 2021 : आरोग्य विभाग पिंपरी - चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 139 वरिष्ठ व कनिष्ठ पदासाठी नवीन भरती जाहीर!

PCMC Arogy Vibhag bharti 2021

PCMC Arogy Vibhag bharti 2021
: Health Department Pimpri-Chinchwad Municipal Corporation has announced recruitment to fill 139 vacancies for various posts. According to the advertisement, various senior and junior posts are to be filled in the post graduate institute Yashwantrao Chavan Memorial Hospital, Sant Tukaramnagar on temporary honorarium every month. Interested and eligible candidates want to apply offline. The application deadline is December 7. See the ad pdf for more information.

आरोग्य विभाग पिंपरी - चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी 139  रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. सदर जाहिराती नुसार पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकारामनगर ,मध्ये दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात विविध वरिष्ठ व कनिष्ठ पदे भरायची आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख 7 डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf पाहावी.

पदाचे नाव व पदसंख्या 

वरिष्ठ निवासी एकूण पदे - 61 पदे 

  1. मेडिसिन - 05 
  2. गायनॅक- 05 
  3. सर्जरी - 03
  4. ऑर्थोरोग-03
  5. रेडिओलॉजी- 03 
  6. बालरोगICU - 03 
  7. कम्युनिटी ( मेडी ) -03 
  8. भूलशास्त्र - 10 
  9. बालरोग-03 
  10. इमर्जन्सी वॉर्ड-03 
  11. आय.सी.यू. -12 
  12. रुग्णालय प्रशासन-02
  13. मानसोपचार - 01 
  14. कान , नाक , घसा - 01 
  15. त्वचारोग-01 
  16. उरोरोग-01 
  17. नेत्ररोग -  01
  18. डायलेसिस - 01 

Total - 61

--------------------------------------------

कनिष्ठ निवासी एकूण पदे - 63 पदे 

  1. मेडिसिन - 14 
  2. गायनॅक -07 
  3. सर्जरी -  03
  4. दंतरोग - 03
  5. डायलेसिस - 03 
  6. बालरोग ICU - 04 
  7. इमर्जन्सी वॉर्ड - 04 
  8. आय.सी.यू. -16
  9. उरोरोग - 02
  10. त्वचारोग -01
  11. ट्युटरमायक्रो - बायोलॉजी -01
  12. टयूटर ( पॅथो ) -02
  13.  नेत्ररोग -01

एकूण - 63

-----------------------------------------

वैद्यकीय अधिकारी 15 पदे 

  1. सीएमओ  -05
  2. न्याय वैद्यकशास्त्र शिफ्ट ड्युटी-08
  3. ब्लड बैंक बी.टी.ओ.-02

एकूण- 15

शैक्षणिक पात्रता व मानधन

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सादर करावयाचा पत्ता : पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयातील हॉलमध्ये तुकाराम नगर - १८  ( स . १०.०० ते सायं . ५.०० या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती व मूळ प्रतीसह समक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करावा .) 

निवड पद्धती : लेखी चाचणी किंवा मुलाखती

अर्ज सुरु तारीख : दिनांक ०१/१२/२०२१ 

अर्ज शेवट तारीख : दि . ०७/१२/२०२१

जाहिरात : येथे क्लिक करा.


Post a Comment

Previous Post Next Post