Indian Post office bharti 2021 : Madhya Pradesh Postal Circle (India Post Madhya Pradesh Circle Recruitment 2021) under Indian Post Department has published recruitment advertisement for vacancies under Sports Quota. Accordingly, 44 posts of Postal Assistant, Sorting Assistant, Postman and Multi Task Staff (MTS) will be recruited. Eligible and interested candidates can apply for this recruitment by visiting the official website of India Post http://www.indiapost.gov. The last date to apply is 03 December 2021.
भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल (इंडिया पोस्ट मध्य प्रदेश सर्कल भर्ती 2021) मध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि मल्टी टास्क स्टाफ (MTS) च्या ४४ पदांची भरती केली जाणार आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट http://www.indiapost.gov वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात.यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ डिसेंबर २०२१ आहे.
एकूण पडसंख्या : ४४ पदे
पदाचे नाव : पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि मल्टी टास्क स्टाफ (MTS).
शैक्षणिक पात्रता
1) पोस्टल असिस्टंट, शॉर्टनिंग असिस्टंट आणि पोस्टमन या पदांसाठी :
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी पास असावा आणि त्याच्याकडे क्रीडा पात्रता असली पाहिजे.
2) एमटीएस पदासाठी :
अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असावेत. तसेच उमेदवारांकडे क्रीडा पात्रता असली पाहिजे.
• महत्वाचे : या पदांसाठी राज्यस्तरीय किंवा देशस्तरीय स्पर्धा किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी झालेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
पगार
पोस्टल सहाय्यक : लेव्हल ४ अंतर्गत २५,५०० ते ८१,१०० रुपये
शॉर्टिंग असिस्टंट : लेव्हल ४ अंतर्गत २५,५०० ते ८१,१०० रुपये
पोस्टमन : लेव्हल ३ अंतर्गत २१,७०० ते ६९,१०० रुपये
एमटीएस : लेव्हल १ अंतर्गत रु. १८,००० ते ५६,९००
वयोमर्यादा
पोस्टल असिस्टंट/पोस्टमन पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे असावे.उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९४ ते ०१ जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा.एमटीएस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९६ पूर्वी आणि ०१ जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा.
( राखीव प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार सवलत दिली जाते. इतर मागासवर्गीयांना ३ वर्षांची आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. )
भरतीसाठी अर्ज शुल्क : १०० रुपये.
पात्र आणि इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट http://www.indiapost.gov वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी राज्यस्तरीय किंवा देशस्तरीय स्पर्धा किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी झालेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०३ डिसेंबर २०२१ आहे.
अर्ज कसा करावा
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वरून नोटिफिकेशन नुसार अर्ज डाउनलोड करावा व त्या अर्जाची प्रिंट काढा आणि फॉर्म भरा. फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म योग्यपद्धतीने खालील पत्यावर पाठवा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
“सहाय्यक संचालक (भर्ती) कार्यालय मुख्य पोस्टमास्टर जनरल, मध्य प्रदेश सर्कल, डाक भवन, भोपाळ-४६२०१२”
(“the Assistant Director (Recruitment) Office the Chief Postmaster General, Madhya Pradesh Circle, Dak Bhawan, Bhopal-462012”)
Post a Comment