Top News

WCL Recruitment 2021 : वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1281 जागासाठी भरती ! पदवीधर, ITI पास उमेवरांना संधी.

वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत पदवीधर , तंत्रज्ञ आणि ITI अप्रैटिस पदाच्या एकूण 1281 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे .अधिक माहिती साठी  वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड  वेबसाईटला भेट द्या.

रिक्त पदे : 1281 पदे

पदाचे नाव : पदवीधर , तंत्रज्ञ आणि ITI अप्रैटिस

वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील WCL Nagpur Apprentice Recruitment 2021 

1 Graduate Apprentice - 101 पदे 

2 Technician Apprentice - 215 पदे 

3 ITI अँपरेंटीस - 965 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

• For Graduate Apprentice - Full Time Degree Course 

• For Technician Apprentice - Full Time Diploma 

• For ITI Apprentice - ITI in relevant Trade All Important Dates

अधिकृत वेबसाईट : www.westerncoal.in • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन .

Western Coalfield Limited Bharti 2021 -Department ( विभागाचे नाव ) Western Coalfield Limited A Recruitment Name WCL Vacancy 2021 

Application Mode ( अर्ज कसा कराल ) Apply Online Application Form ® Official Website ( अधिकृत वेबसाईट )

www.westerncoal.in 


अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2021 

Post a Comment

Previous Post Next Post