सोलापूर महानगरपालिका जाहिरात सामान्य प्रशासन विभाग / नगर अभियंता विभागाकडून ‘ प्रधानमंत्री आवास योजना ‘ सर्वांसाठी घरे ‘ ( शहरी ) योजनेअंतर्गत विविध पदांसाठीजागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदे मुलाखती मार्फतभरण्यात येणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याची वेळ : सकाळी १०.०० ते १२.००
मुलाखत ( Walk – In – Interview )दिनांक : ०७ / ० ९ / २०२१ , वेळ : दुपारी ०३.०० वाजता
स्थळ : सोलापूर महानगरपालिका , इंद्रभुवन , सोलापूर सोलापूर महानगरपालिका
पदाचे नाव
शहर तांत्रिक कक्षाकरिता
१ ) Project / Engineering Specialist ,
२ ) समाज विकास तज्ज्ञ ( Social Develomant Specialist ) ,
३ ) नगर नियोजन तज्ञ ( town planning specialist ) अशी ०३ पदे केवळ तात्पुरत्या स्वरुपात ६ महिन्याच्या कालावधीकरिता पदासमोरील नमूद शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दरमहा एकवट मानधनावर मुलाखती द्वारे भरण्यात येणार आहेत . सदरच्या जाहिरातीबाबत अधिक माहिती व शर्ती / अटी सो . म . पा.च्या या www.solapurcorporation.gov.in व www.solapurcorporation.org या संकेत स्थळावरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
डाउनलोड जाहिरात : येथे क्लिक करा.
Post a Comment