News Jobs

महाराष्ट्र राज्य ग्रामीण आरोग्य विभाग मार्फत जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पद भरती ! असा करा अर्ज.

औरंगाबाद जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती

Jilha Parishad Requirement 2021 :
 265 vacancies for the posts of "Pharmacist, Health Worker (Male), Health Worker, Laboratory Technician" under Maharashtra State Rural Health Department, Zilla Parishad, Aurangabad Rural Development Department. Applications are invited from eligible candidates. Read carefully from the given link and apply according to your eligibility.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , औरंगाबाद ग्राम विकास विभाग अंतर्गत “ फार्मासिस्ट , आरोग्य सेवक ( पुरुष ) , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ " पदाच्या 265 रिक्त जागांसाठी करण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा .

" माहे मार्च , 2019 मध्ये जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावरून जाऊन Login ID व Password create करणे आवश्यक आहे . " .

पदाचे नाव - फार्मासिस्ट , आरोग्य सेवक ( पुरुष ) , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

पद संख्या -265 जागा 

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . ( मूळ जाहिरात बघावी . ) 

अर्ज पद्धती- ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

शेवटची तारीख -21 सप्टेंबर 2021 अधिकृत वेबसाईट -www.aurangabad.gov.in .

How To Apply For ZP Aurangabad Gram Vikas Arogya Bharti 2021 

• Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Aurangabad Bharti 2021 

• Also , visit the following website 

• Read all the instructions carefully and fill - up the form Upload attested copies of all the required documents with the application form 

• The last date for online submission of applications form is 21 Sep 2021 

रिक्त पदांचा तपशील – ( Gram Vikas Vibhag Aurangabad Vacancy 2021 ZP Aurangabad Group C Recruitment 2021 ) 

1 ) Pharmacist :- 08 Posts 

2 ) Arogya सेवक :- 66 Posts 

3 )  Arogya सेविका :- 189 Posts

 4 ) Laboratory Technician :- 02 Posts

परीक्षा शुल्क 

मागासवर्गीय उमेदवार  - २५० / 

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – ५०० / 

 माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यक्ता नाही . 

 येथे करा अर्जअर्ज करा 

अधिकृत वेबसाईट : -www.aurangabad.gov.in.

Post a Comment

Previous Post Next Post