परिक्षार्थी उमेदवारांसाठी सूचना : गट क . सार्वजनिक आरोग्य विभागातील संर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी www.arogyabharti2021.in या संकेतस्थळावर दिनांक ०६/०८/२०२१ ते दिनांक २२/०८/२०२१ व गट ड संवर्गातील पदासाठी दिनांक ० ९ / ०८ / २०२१ ते दिनांक २३/०८/२०२१ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते . सदर भरतीच्या परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊ.
याअन्वये गट क व गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा दिनांक २५ / ० ९ / २०२१ व दिनांक २६ / ० ९ / २०२१ रोजी घेण्यात येईल .
• लेखी परिक्षेचे ठिकाण , वेळ , परीक्षा केंद्र , वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती प्रवेश पत्राद्वारे सर्व उमेदवारांना परिक्षेच्या दिनांकाच्या एक आठवडा आगोदर कळविण्यात येईल .
• या माहितीसाठी उमेदवारांनी नियमितीपणे पुढील संकेत स्थळांना भेट द्यावी
1) www.arogyabharti2021.in , ,
2) http://arogya.maharashtra.gov.in
3) http://nrhm.maharashtra.gov.in
गट क संवर्गातील पद भरती परीक्षा स्वरूप व सूचना खालील प्रमाणे .
डाउनलोड करण्यासाठी बाणाच्या चिन्हांवर क्लिक करा.
Post a Comment