IDBI SO Bharti 2025 : IDBI बँकेत विशेषज्ञ अधिकारी (SO) पदांची भरती जाहिरात प्रकाशित!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


आयडीबीआय बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी एकूण ११९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२५ असावी.

पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी (SO).

पद संख्या – 119 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क – महाराष्ट्र नोकरी

  • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 250 /-
  • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1050/-

वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

ऑनलाईन अर्ज - क्लिक करा 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post