Top News

जॉब अपडेट्स : राज्यात जिल्हा परिषदांतर्गत 5300+ जागांसाठी मेगाभरती ! अर्ज असा करा .

जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2021

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत तब्बल 5300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती होणार असून ( ZP Recruitment 2021 ) उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत . ग्रामीण आरोग्य विभाग यांच्या विविध रिक्त पदासाठी सदर भरती होणार आहे. संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे . 

 पदाचे नाव ( Name of Post ) :

1 ) औषध निर्माता ( Pharmacist ) 

2 ) आरोग्य सेवक ( Health Worker ) 

3 ) आरोग्य सेविका ( Health Worker Female ) 

4 ) आरोग्य पर्यवेक्षक ( Health Supervisor ) 

5 ) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( Laboratory Technician ) 

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :

.पद क्र .1 : B.Pharm / D.Pharm , MS CIT / CCC – 

पद क्र .2 : 10 वी उत्तीर्ण , MS - CIT / ccc ( ( 10th Job ) – 

पद क्र .3 : सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद , MS CIT / CCC .

 पद क्र .4 : B.Sc , आरोग्य कर्मचारी CATH , MS - CIT / CCC - पद क्र 

पद क्र. 5 : B.Sc ( फिजिक्स / केमिस्ट्री / बायोलॉजी / जूलॉजी / माइक्रोबायोलॉजी ) , MS - CIT / CCC

 सविस्तर जाहिरात वाचा ( Notification )

https://www.maharddzp.com/advertisement.html

या वेबसाईटवर जाऊन आवश्यक जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करून जाहिरात वाचावी .

Post a Comment

Previous Post Next Post