Top News

सांगली जिल्हा परिषद गट ' क ' संवर्गातील 427 जागांसाठी भरती.

सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2021

As per the advertisement on Mahaportal 2019, all the candidates who have applied for the post related to the health department are required to go to the following link and create / create login ID and password.  - See advertisement for complete information Gram Vilkas Vibhag Bharti-Group 'C' category recruitment process started. 

 २०१ ९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे . - संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा Gram Vilkas Vibhag Bharti- गट ' क ' संवर्गातील ररवडलेली भरती प्रक्रिया सुरू ZP Bharti- जिल्हा परिषद गट क ' संवर्गातील भरती प्रक्रिया सुरु.

जिल्हा परिषद , आरोग्य विभाग सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या 427 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सदर करावा . अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी .

पदाचे नाव : फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , आरोग्य पर्यवेक्षक  एकूण पदे : 427 पद 

नोकरी ठिकाण : सांगली 

अधिकृत वेबसाईट : https://sangli.nic.in

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन . 

ZP Sangli Bharti 2021 GDepartment ( विभागाचे नाव ) Rural Development Department , Sangli A Recruitment Name Gram Vikas Vibhag Sangli Recruitment 2021 / Jilha Parishad Sangli Bharti 2021 Application Mode ( अर्ज कसा कराल ) Online Application Forms

 ® Official Website ( अधिकृत वेबसाईट ) https://sangli.nic.in/ ( जिल्हा परिषद , आरोग्य विभाग सांगली ) 

विविध पदांचा पूर्ण तपशील Gram Vikas Vibhag / ZP Sangli Group C Recruitment 2021 

1) Pharmacist - 11 पद 

2) Arogya Sevak - 173 पदे 

3) Arogya Sevika - 239 पदे  

4) Health Supervisor - 03 पद  

5) Laboratory Technician - 01 पद 


पदानुसार शैक्षणिक पात्रता ZP Sangli Group C Vacancy 2021- Eligibility Criteria 

For Pharmacist - Degree in Pharmacy 

For Arogya Sevak - SSC ( Science )

 • For Arogya Sevika - Medical Registration 

For Health Supervisor - Degree / Diploma

 Application Fee ( अर्ज शुल्क ) 

Open category ( खुला वर्ग ) ₹ 500 / 

• Reserved category ( राखीव वर्ग ) ₹250 /

Post a Comment

Previous Post Next Post