Punjab national bank recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ने “स्पेशलिस्ट ऑफिसर्स” - (ऑफिसर-क्रेडिट, ऑफिसर-इंडस्ट्री, मॅनेजर-आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, मॅनेजर-डेटा सायंटिस्ट, सीनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट, मॅनेजर-सायबर सिक्युरिटी, सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी) या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी www.pnbindia.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे.
पंजाब नेशनल बैंक भरती २०२५.
पदाचे नाव: विशेषज्ञ अधिकारी (अधिकारी-क्रेडिट, अधिकारी-उद्योग, व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-डेटा वैज्ञानिक, वरिष्ठ व्यवस्थापक-डेटा वैज्ञानिक, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा).
एकूण रिक्त पदे: 350 पदे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
वेतन/ मानधन: स्टायपेंड रु. 48,480/- तेरु. 1,05,280/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 03 मार्च 2025.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025.
अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
Post a Comment