New recruitment has been announced under Indian Post Payment Bank. The application process has started from 1st March and you will be able to fill the application online through ippbonline.com or Vritsanketshala. The last date to fill the application will be 21st March 2025 at 11:59 pm. Or other route application for job will not be accepted.
इंडियन पोस्ट पेमेंट बँके अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे . १ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ippbonline.com या वृत्तसंकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत २१ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ वाजता असणार आहे. या नोकरीसाठी इतर मार्गांनी अर्ज स्वीकारला जाणार नाही.
पदसंख्या : ५१ जागा
ईब्लूएस वर्ग – ०३ पदे
ओबीसी – १९ पदे
एसएसी – १२ पदे
एसटी – ४ पदे
बँकेच्या गरजेनुसार, पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकतात.
राज्य/केंद्र शासित प्रदेशातील पदांची संख्या
छत्तीसगड – ३ पदे
आसाम – ३ पदे
बिहार – ३ पदे
गुजरात – ६ पदे
हरियाणा – १ पदे
जम्मू आणि काश्मीर – २ पदे
लक्षद्वीप – १ पदे
महाराष्ट्र – ३ पदे
गोवा – १ पदे
अरुणाचल प्रदेश – ३ पदे
मनीपूर – २ पदे
मेघालय – ४ पदे
मिझोरम – ३ पदे
नागालँड – ५ पदे
त्रिपुरा – ३ पदे
पंजाब – १
राजस्थान – १ पदे
तामिळनाडू – २ पदे
पुद्दुचेरी – १ पदे
उत्तर प्रदेश – १ पदे
उत्तराखंड – २ पदे
अर्ज शुल्क
अर्जासाठी एससी/एससी/पीडब्लूडी वर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये अर्ज भरावे लागणार आहेत. तर इतर वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये असणार आहे.
निवड प्रक्रिया -
- इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पदांसाठी निवड मेरीटच्या आधारावर होणार आहे.
- उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना पदवीचे गुण व्यवस्थित भरावा लागणार आहे.
- काही उमेदवारांचे गुण सारखे असतील, त्यावेळी उमेदवारांची जन्म तारखेचा विचार केला जाईल.
- यानंतर मेरीट लिस्टनुसार मुलाखतीसाठी निवड केली जाईल. मुलाखतीनंतर निवड केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे.
Post a Comment