पंजाब नॅशनल बँकेमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


 PNB SO Bharti 2025: PNB (Punjab National Bank) – has published advertisement to fill the vacant posts of “Specialist Officers” in Punjab National Bank.  350 vacant seats are available.  Interested and eligible candidates can send their application in the given form before the last date.  The last date for submitting applications is March 24, 2025.  The official website of PNB is www.pnbindia.in. 

पीएनबी (पंजाब नॅशनल बँक) – पंजाब नॅशनल बँकेमध्ये “स्पेशालिस्ट ऑफिसर्स” च्या रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. ३५० रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे. पीएनबीची अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in आहे. 

पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी

पदसंख्या –  350 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क – 

SC/ST/PwBD category candidates – 59/-

Other category candidates – 1180/-

वयोमर्यादा – 21 – 38 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०२५

अधिकृत वेबसाईटhttps://www.pnbindia.in/

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post