New recruitment advertisement has been published to fill 446 vacant posts in ST Mahamandal Nashik. Eligible and interested candidates should submit their applications through online mode from the authorized website. The last date for application is 17 March 2025.
एसटी महामंडळ नाशिकमध्ये 446 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळवरून करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 आहे.
पदाचे नाव
अभियांत्रिकी पदवीधर, व्होकेशनल मॅकेनिक मोटार व्हेईकल , शिटमेटल वर्कर, मैकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स , वेल्डर, पेन्टर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स, ऑफ हैवी व्हेईकल
पदसंख्या : 446 जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी पास असणे व (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले असावे. MSRTC च्या नाशिक विभागाच्या भरती अधि सूचनेत तपशीलवार माहिती दिलेली आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क खालीलप्रमाणे
- GEN/OBC/EWS :500 रु.
- SC/ST/PWD/ESM :150 रु.
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्जची शेवटची तारीख
17 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा
https://www.apprenticeshipindia.gov.in/
Post a Comment