![]() |
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 |
बँक ऑफ महाराष्ट्र भारती २०२५: बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने स्केल II, III, IV, V, VI आणि VII मधील अधिकाऱ्यांच्या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.bankofmaharashtra.in या वेबसाइटवर ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२५.
पदाचे नाव: स्केल II, III, IV, V, VI आणि VII मधील अधिकारी.
एकूण रिक्त पदे: 172 पदे (महाराष्ट्रात २७९ पदे).
वयोमर्यादा: 25 वर्षे ते 55 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज फी: UR/EWS/OBC – रु. 1180/-, SC/ST – रु. 118/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2025.
वेबसाईट : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
Post a Comment