Recruitment has been announced to fill a total of 4232 vacancies for “Apprentices” posts under South Central Railway. Applications are invited online from eligible candidates as per the post. The last date for application is 27 January 2025.
दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिसेस” पदांच्या एकूण 4232 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
पदाचे नाव – अप्रेंटिसेस
पदसंख्या – 4232 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 15 – 24 वर्षे
अर्ज शुल्क – Rs. 100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट – https://scr.indianrailways.gov.in/
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
Post a Comment