केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत “अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
पदाचे नाव – अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक
पदसंख्या – 212 जागा
CBSE Vacancy 2025
पदाचे नाव पद संख्या
अधीक्षक 142 Posts
कनिष्ठ सहाय्यक 70 Posts
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
अर्ज शुल्क –
Unreserved/OBC/EWS – 800/-
SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ Women/ Departmental Candidates – Nil
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट – www.cbse.nic.in.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
Post a Comment