महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत लिपिक भरती जाहीर. | MahaTransco Bharti 2025


MahaTransco Bharti 2025 : Maharashtra State Electricity Transmission Company has issued recruitment notification for the post of Lower Division Clerk (F&A). Accordingly, eligible candidates will have to apply online. The last date for application is till 03 April 2025.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत निम्न श्रेणी लिपिक (F&A) पदासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : २६०

रिक्त पदाचे नाव : निम्न श्रेणी लिपिक (F&A)

शैक्षणीक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी (i) B.Com (ii) MS-CIT

वयोमर्यादा :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दि. ०३.०४.२०२५ रोजी किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे.
  • शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतका राहील.
  • दिव्यांग उमेदवारांकरीता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.
  • महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील.

परीक्षा फी :

खुला प्रवर्ग – ₹६००/-

मागासवर्गीय – ₹३००/-

पगार : या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. ३४५५५-८४५-३८७८०-११४०-५०१८०-१२६५-८६८६५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ एप्रिल २०२५

लेखी परीक्षा: मे/जून 2025

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post