DRDO भरती आणि मूल्यांकन केंद्र भारती २०२५


DRDO bharti 2025
: Recruitment advertisement has been published for “Project Scientist ‘F’, Project Scientist ‘D’, Project Scientist ‘C’, Project Scientist ‘B’ or various vacant posts under DRDO RAC (Recruitment and Assessment Centre).  The last date for application is 1 April 2025. 

DRDO RAC (भरती आणि मूल्यांकन केंद्र) अंतर्गत “प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२५ आहे.

पदाचे नाव – प्रकल्प शास्त्रज्ञ ‘एफ’, प्रकल्प शास्त्रज्ञ ‘डी’, प्रकल्प शास्त्रज्ञ ‘सी’, प्रकल्प शास्त्रज्ञ ‘बी’

पदसंख्या – 20 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –  35 – 56 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १ एप्रिल २०२५

अधिकृत वेबसाईट – https://rac.gov.in/

ऑनलाईन अर्ज करा - क्लिक करा 

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post