महापारेषण भारती २०२५ | महापारेषणच्या वतीने रोजगार जाहिरात अधिसूचना क्रमांक १४/२०२४ ते २४/२०२४ नागरी संवर्ग, वित्त आणि लेखा संवर्ग आणि सुरक्षा आणि अंमलबजावणी संवर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहाय्यक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अप्पर विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ कनिष्ठ दक्षता अधिकारी” या पदांसाठी भरती जाहीर केली असून, पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२५ आहे.
पदाचे नाव : “अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहाय्यक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अप्पर विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ कनिष्ठ दक्षता अधिकारी” या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदसंख्या : या पदांसाठी एकूण ५०४ रिक्त जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात pdf वाचा.
अर्ज शेवट तारीख : या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२५ आहे.
वेबसाईट : https://www.mahatransco.in/
जाहिरात : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
Post a Comment