SEBI Mumbai Bharti 2022: SEBI मुंबई (Securities and Exchange Board of India) अंतर्गत Young Professional, Assistant Manager – General Stream, Legal Stream, Information Technology Stream, Research Stream, and Official Language Stream या जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.sebi.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे आहेत. सेबी मुंबई (भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड) भरती बोर्ड, मुंबई द्वारे जानेवारी 2022 च्या जाहिरातीत एकूण 158 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2022 आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
Securities and Exchange Board of India Recruitment 2022.
- पदाचे नाव: यंग प्रोफेशनल, असिस्टंट मॅनेजर.
- रिक्त पदे: 158 पदे.
- नोकरी ठिकाण: मुंबई.
- अर्ज पद्धती : ऑनलाईन.
- अंतिम तिथि: 24 जानेवारी 2022.
- शैक्षणिक पात्रता :
Young Professional: Post Graduate qualification (degree / 2-year diploma) in Management (with specialization in Finance) from a recognized and reputed university/ institution, with minimum 60% aggregate marks or equivalent CGPA.
Assistant Manager: Master’s Degree in any discipline, Bachelors’ Degree in Law, Bachelors’ Degree in Engineering from a recognized university, CA / CFA / CS / CWA.
वयोमर्यादा :
यंग प्रोफेशनल: जाहिरातीच्या प्रकाशनाच्या तारखेच्या 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे वय नसावे.
सहाय्यक व्यवस्थापक: 31 डिसेंबर, 2021 रोजी उमेदवाराला 30 वर्षांपेक्षा जास्त जास्त नसावे
Selection Process : Test and/or Interview.
अर्ज सुरु तारीख : 5th January 2022
अर्ज शेवट तारीख : 24th January 2022
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.
Post a Comment