PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकतीच नवीन भरती जाहीर केली आहे. यानुसार PCMC अंतर्गत प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता / सहाय्यक प्राध्यापक प्रसुतिपूर्व वैद्यकीय अधिकारी, व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापक, प्रसूती व बालकल्याण अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत . अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे. अर्जांचा पत्ता खाली दिला
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती 2022
पदाचे नाव : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रसवपूर्व वैद्यकीय अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक, प्रसूती व बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक
रिक्त पदे: 38 पदे
1 ) Professor : 02 पदे
2 ) Assistant Professor : 28 पदे
3 ) Associate Professor : 06 पदे
4 ) Lecturer / Assistant Professor with Prenatal Medical Officer : 01 पद
5 ) Lecturer / Assistant Professor with Maternity and Child Welfare Officer : 01 पद
शैक्षणिक पात्रता
1) Professor - MD/DNB
2) Assistant Professor - MS/DNB
3) Associate Professor - MS/DNB
3) Lecturer / Assistant Professor with Prenatal Medical Officer - MD/MS/DNB
5) Lecturer / Assistant Professor with Maternity and Child Welfare Officer - MD/MS/DNB
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
अर्ज करण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे – 411018
Post a Comment